महाराष्ट्र

कोर्हाळे येथे नव्याने रुजू झालेले शिक्षक वाल्मीक सखाराम गमे यांचा सत्कार संपन्न व पवन (प्रज्वल)  सुळ यांचा वाढदिवस साजरा

कोर्हाळे येथे नव्याने रुजू झालेले शिक्षक वाल्मीक सखाराम गमे यांचा सत्कार संपन्न व पवन (प्रज्वल)  सुळ यांचा वाढदिवस साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोराळे येथे नव्याने रुजू झालेले शिक्षक वाल्मीक सखाराम गमे सर
यांचा कोर्हाळे गावचे उपसरपंच नितीन बोऱ्हाडे व गणेश नगर कारखान्याचे संचालक. बाळासाहेब दाभाडे पाटील व ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर माननीय. श्री. प्रदीप (बबलू ) ढगे पाटील. (हॉटेल राजनंदनी मालक ) व सत्यजित कोळगे यांचे  मित्र माननीय.श्री. पवन (प्रज्वल) भाऊ सुळ यांचा वाढदिवस जिल्हा प्राथमिक शाळा कोराळे येथे साजरा करण्यात आला.भगवान बनसोडे सर यांनी. व शुभेच्छा दिल्या. विद्रोही सत्यजित कोळगे त्याचबरोबर  वाढदिवसानिमित्त प्रदीप ( बबलू )ढगे व पवन भाऊ सुळ यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय साहित्याची वाटप करण्यात आलं. व त्यानंतर खाऊ वाटप करण्यात आलं.प्रदीप (बबलू) ढगे पाटील
यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोराळे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला 2100 रुपये आर्थिक मदत देण्यात आली. यावेळेस  सोसायटी चेअरमन विलास चौधरी. ग्रा.सदस्य. भाऊसाहेब भांबरे. किरण मुर्तडक. राजू भाऊ कोळगे. मा. ग्रा. सदस्य किशोर ढगे. मा. संतोष गायकवाड.मा. सरपंच शरद चांगले. रमेश डांगे. बाळासाहेब बोऱ्हाडे.भाऊसाहेब बनसोडे. निखिल तांबे. गौरव घोरपडे. प्रणव घोरपडे.चांगदेव सोनवणे.भगवान कोळगे.प्रदीप शिरोळे.रायबान ढगे. सतीश मुर्तडक.बाबासाहेब कोळगे बबन वैद्य व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार. माननीय कोळगे दिलीप गुरुजी यांनी मांडले.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे