ब्रेकिंग

चंद्रभागाबाई नारायण पडवळ यांच्या  स्मृतीदिना निमित्त डाँ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

चंद्रभागाबाई नारायण पडवळ यांच्या  स्मृतीदिना निमित्त डाँ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

येवला प्रतिनिधी :- दिनांक ३.१.२०२५ रोजी डॉक्टर बाबासाहेब विद्यार्थी वसतिगृह येथे मा. श्री. अण्णासाहेब पडवळ यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई नारायण पडवळ यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप करण्यात आली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाचे शहर उपाध्यक्ष सागर पडवळ संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव वाबळे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब पडवळ किरण वाघ बौद्धाचार्य अभिमन्यू शिरसाट संदीप महाजन अधिवेक्षक खैरनार बी टी यादी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे