आरोग्य व शिक्षण

शैलेश सिनगर यांना पीएच. डी.

शैलेश सिनगर यांना पीएचडी.

कोपरगाव : तालुक्यातील नामांकित एस. एस. असोसिएटचे संचालक व भोजडे येथील रहिवाशी शैलेश रावसाहेब सिनगर यांना विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग यांच्यावतीने नुकतीच पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. सिनगर यांनी मानव विकास, आर्थिक दुर्बलता व मानव अधिकार यावर प्रबंध सादर केला होता. त्यावर त्यांना पीएच. डी पदवी देण्यात आली. त्यांना अहमदनगर येथील राज्यकर निरीक्षक ज्ञानेश्वर जगताप, सामाजिक कार्यकर्ते स्व. राहुल टेके पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. भोजडे येथील जेष्ठ कार्यकर्ते रावसाहेब सिनगर यांचे ते चिरंजीव आहेत. सिनगर यांच्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे