पुणतांबा शहरात श्री गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांचा महापुर

पुणतांबा शहरात श्री गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांचा महापुर
पुणतांबा येथे गणेश भक्तांनी अंनत चतुर्दशी निमित्ताने आज गणेश मंडळांचे वतीने शिस्त बध्द पध्दतीने विसर्जन मिरवणूक मध्ये निरोप देताना गणपती बप्पा मोरया पुढचे वर्षी लवकर या. या जय घोषात निरोप देताना राहाता तालुका पोलिस अधिकारी पिआय श्री दिपकजी सरोदे साहेब.गुप्तवारताचे गंभीर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पुणतांबा औट पोस्ट चे श्री कोरेकर साहेब .कॉस्टेबल उर्फ सिंगम सगळगिळे साहेब . होमगार्ड बंधु यांचे वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच सर्व मंइळांनी शिस्तप्रिय व शासनाने नियमाचे पालन करत आप आपल्या मंडळाची मिरवणूक वाजत गाजत पारंपारिक ढोल ताशा पथक सह ग्रामीण पध्दतीचा खेळ लेझीम .भगव झेंडा .झांज. मल्लखांब या सारखे पुरातन खेळाचे आजचे नविन पिढितील युवा वर्गास प्रोत्साहन देण्यासाठी व इतर जिवंत देखावे साजरे केले यावेळी पुणतांबा शहरातील सामाजिक नेते, तसेच जनसेवा फौंडेशनचे व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा सुजयदादा विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू समर्थक विजयराव धनवटे यांच्या गोदामाई प्रतिष्ठानचे वतीने सालाबाद परंपरे नुसार सर्व गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व राहाता तालुका पोलिस अधिकारी पिआय श्री दिपकजी सरोदे साहेब यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.प्रसिध्द कापड व्यापारी बाळासाहेब गगे राजाभाऊ साळी सागर मलठणकर उमेश रोकडे संजय जाधव जगदाळे भाऊ. व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचे मिरवणुकीत शिवाजी तरुण मंडळ.एकता तरुण मंडळ.मित्र विहार तरुण मंडळ हनुमान व्यायाम मंडळ अचानक तरुण मंडळ यांनी पारंपारिक ढोल ताशा पथक व राष्ट्र सेवा दल .महारूद्र मंडळ.श्रीराम ग्रुप यांच्या सह इतर मंडळांनी बॅडचे तालावर नुत्य सादर करुन भाविक भक्तांनची मंन जिंकले* *गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ग्रुप ग्रामपंचायतचे वतीने ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे बुजवून व हॅलोजन लाईट बसवुन विद्युत पुरवठा केला* *राहाता तालुका पोलिस स्टेशनचे वतीने cc टिवी कॅमेरे बसविण्यात आले होते* *मिरवणुकीत महिला मंडळ युवती युवक सह सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने मोठ्या आनंदानेज उत्साहाने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत गणरायाला निरोप देत असताना सर्व मंडळींनी वेळेचे बंधन पाळून शिस्तप्रिय शांततेत मिरवणूक काढुन एक आदर्श निर्माण केला





