ब्रेकिंग

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन

कोपरगाव  वार्ताहर :- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या स्मृतींना कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्याच्या विकासासाठी स्व. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान, प्रशासनातील त्यांची कार्यशैली आणि जनतेशी असलेली बांधिलकी यांचा उपस्थितांनी गौरव केला. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
ज्योती पतसंस्था
यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, समता उद्योग समुहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नगरसेवक गटनेत्या सौ.गौरी पहाडे, सौ.निर्मलाआढाव, सौ. सोनम त्रिभुवन, राजेंद्र वाकचौरे, इम्तियाज अत्तार, संदिप कपिले, राहुल शिरसाठ, शैलेश साबळे, वाल्मिक लहिरे, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, बाळासाहेब आढाव, संदिप पगारे, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सौ.मायादेवी खरे, विजय त्रिभुवन, सोमनाथ आढाव, शुभम काळे, चंद्रकांत धोत्रे, राजेंद्र खैरनार, मनोज नरोडे, अरुण त्रिभुवन, सुनिल फंड, सौ. वैशाली आभाळे, सौ. निता साबळे, विजय बंब, राहुल सोनवणे, सुनिल मोकळ, सचिन परदेशी, जावेद शेख, राजेंद्र उशिरे, अंबादास वडांगळे, गणेश गोसावी, सिद्धार्थ शेळके, हारूण शेख, प्रदीप कुऱ्हाडे, वैभव कानडे, दादा नाईकवाडे, राजेंद्र आभाळे, प्रशांत मोरे, विजय दाभाडे, मयूर राऊत, अजय लोखंडे, तन्मय साबळे, विकी चांदर, हर्षल जैस्वाल, एकनाथ गंगुले, संजय दुशिंग, विनायक सपकाळ, अमोल देवकर, ओम आढाव, सचिन बागले, योगेश वाणी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे