सामाजिक

माळी समाजाच्या वतीने अ्ँड. संदीप वर्पे यांचा विशेष सम्मान

माळी समाजाच्या वतीने अॅड. संदीप वर्पे यांचा विशेष सम्मान

कोपरगाव दि.७ – राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान असणारे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप वर्पे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या  प्रवक्ता पदी नियुक्ती झाल्याबद्दल माळी समाजाच्या वतीने दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी माळी बोर्डिंग येथे झालेल्या बैठकीत अॅड. संदीप वर्पे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी माळी बोर्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अॅड. रविकाका बोरावके, संजीवनी पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप नवले, हेमंत बोरावके, वाल्मिकभाऊ भास्कर, मच्छिंद्र पठाडे, संत सावता महाराज युवक मंडळाचे जिल्हाअध्यक्ष मुकुंद मामा काळे, समता परिषदेचे डॉ. मनोज भुजबळ, सतीश भुजबळ, विशाल राऊत, रवींद्र चौधरी, बाबा रासकर, बापूसाहेब इनामके, अनिल पांढरे, विलास पांढरे, विलास झगझाप यांच्यासह मोठ्या संख्येने माळी समाज बांधव उपस्थित होते..

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे