सम्राट असंघटित कामगार संघटनेच्या धुळे जिल्हा महिला अध्यक्षपदी मिराताई शिंदे यांची निवड
सम्राट असंघटित कामगार संघटनेच्या धुळे जिल्हा महिला अध्यक्षपदी मिराताई शिंदे यांची निवड
संपादक:- रवींद्र जगताप
सम्राट असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे काम महाराष्ट्रातील तळागाळातील कामगार कष्टकरी मजूर बांधकाम कामगार व इतर संघटित कामगार यांच्या करिता संघटना अहो रात्र काम करत आहे व कामगार व इतर संघटित कामगाराच्या न्याय व हक्कासाठी नेहमी लढत असते व कामगार व असंघटित व बेरोजगार यांच्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येते म्हणून हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी पुणे जिल्ह्यातील महिला वर्गांसाठी व त्यांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न संघटनेच्या मार्फत करेल व संघटनेने विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली ती पूर्ण करेल असा मी सौ मीरा शिंदे आपणास विश्वास देते यावेळेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत बागुल व उपाध्यक्ष मनोहर कोकाटे सचिव विलासराव जाधव संघटनेचे खजिनदार सौ अलकाताई राजेंद्र वाघमारे व संघटनेचे सल्लागार अँड शितलताई देशमुख व धुळे जिल्हा ओबीसी युवा जिल्हाध्यक्ष धर्मा भाऊ मुरुडकर तसेच रावसाहेब चव्हाण के धुळे सरपंच तसेच बाबुलाल शिंदे सर हरी घुले व दत्ता दांडगे तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




