धार्मिक

श्री क्षेत्र धामोरी येथे धर्मनाथ बीज सोहळा व नवनाथ पारायण चे आयोजन

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

श्री क्षेत्र धामोरी येथे धर्मनाथ बीज सोहळा व नवनाथ पारायण चे आयोजन

 कोपरगाव :-  कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे श्री मानकेश्वर अडबंगीनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने व साधुसंतांच्या उपस्थितीत धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे परमपूज्य सद्गुरु रमेश गिरीजी महाराज परमपूज्य सद्गुरु रामगिरीजी महाराज मठाधिपती सरला बेट, ब्रह्मलीन परमपूज्य संत श्री दत्त गिरीजी महाराज वैजापूर, परमपूज्य महामंडलेश्वर 1008 संत श्री मदन महाराज ठाणे ,साध्वी शारदानंद गिरी पोहेगाव संत श्री दत्त आनंद गिरीजी महाराज, संत श्री परम रामप्रभू महाराज अंजनापुर, परमपूज्य संत श्री विकास गिरीजी महाराज मायगाव देवी, परमपूज्य संत श्री ज्ञानानंद गिरी महाराज वैजापूर परमपूज्य संत श्री चंद्रशेखर नाथ महाराज अधिष्ठान धामोरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धर्मनाथ बिज व नवनाथ पारायण सोहळा होणार असून दिनांक गुरुवार २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ होईल परमपूज्य सद्गुरु रमेश गिरी महाराज परमपूज्य संत श्री विकास गिरी महाराज माहेगाव देवी व परमपूज्य संत श्री चंद्रशेखर नाथ महाराज अधिष्ठान धामोरी यांच्या शुभहस्ते हा पारायण सोहळा सुरू होणार आहे त्यानंतर दैनंदिन कार्यक्रम गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 ते शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी दररोज नवनाथ ग्रंथाचे पारायण होईल बुधवार दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी )४ ते ५ या वेळेत शनी अभिषेक एडवोकेट राजेंद्र बदामे शनी भक्त यांच्या शुभहस्ते संपन्न होईल ३० जानेवारी २०२५ रोजी दुपारी ५ ते ५ या काळात संत श्री दत्त गिरीजी महाराज यांचे प्रवचन होईल शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता नवनाथ ग्रंथ पूजन चंद्रशेखर नाथ महाराज यांच्या हस्ते संपन्न होवुन सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत भिक्षा फेरी व नवनाथ पालखी मिरवणूक कलश पूजन होणार आहे मा. खासदार सुजय दादा विखे,मा. खासदार सदाशिव लोखंडे ,खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार आशुतोष दादा काळे ,विवेक भैया कोल्हे कैलास बापू कोते कैलास काका भोसले व दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे सकाळी १० वाजता परमपूज्य ह भ प शिवाजी महाराज मालुरकर यांचे धर्मनाथ बीज निमित्त किर्तन होईल सकाळी ११:४५ वाजता परमपूज्य गुरुवर्य संत श्री रमेश गिरी महाराज यांचा अमृत संदेश व आरती होऊन महाप्रसाद होईल या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन विजय जाधव विमल बोरसे बाबासाहेब मांजरे विद्याताई पाटील विजयमाला खैरनार विश्वास जाधव विलास कदम बाळकृष्ण मांजरे विश्ववती काळे रागिणी देशमुख राधिका पाटील ऐश्वर्या दिघे गोरक्ष बोरसे राहुल जाधव अभिजीत जाधव चेतन कदम पोपटराव मोरे संदीप भाऊ आढाव सुनील व योगेश भाऊ मोरे गोरक्षनाथ सेवा मंडळ श्री स्वामी समर्थ सेवेकरी, जनता राणताराजा, एवन आनंदवल्ली ,नागेश्वर नवयुवक ,भैरवनाथ मित्र मंडळ, अडबंगीनाथ दिंडी मंडळ न्यू इंग्लिश स्कूल धामोरी सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील भजनी मंडळ प्राचार्य शिक्षक शिक्षेत्तर सेवक विद्यार्थी केवी रोहमारे कॉलेज चासनळी यांनी केले आहे.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे