ब्रेकिंग

बालरोग तज्ञ डाॅ.अमोल अजमेरे यांची कोपरगांव इंडियन मेडिकल असो.च्या अध्यक्षपदी निवड

बालरोग तज्ञ डाॅ.अमोल अजमेरे यांची कोपरगांव इंडियन मेडिकल असो.च्या अध्यक्षपदी निवड

श्रीमान विद्यालयांचे स्कुल कमिटी सदस्य बालरोग तज्ञ डॉ. अमोल जयकुमार अजमेरे यांची नुकतीच कोपरगांव च्या आय.एम.ए च्या अध्यक्षपदी
निवड जाहिर झाली आहे. बालरोग तज्ञ डाॅ.अमोल अजमेरे यांनी २००५ मध्ये कोपरगांव शहरात प्रॅक्टिस सुरु केली.ऊस तोड कामगार यांचे आरोग्यविषयक समस्या सोडण्यास ते विशेष प्रयत्न शिल असतात.ग्रामीण रुग्णालयात देखिल ते सेवा देण्यात अग्रेसर असतात.काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपरगांव शहरात सर्व सोयीयुक्त रुग्णालय सुरु केलेले आहे.डाॅ.अमोल अजमेरे यांचे निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

जाहिरात
जाहिरात

कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन श्री.चंद्रकांत ठोळे,श्री.संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे, मुख्याध्यापक रमेश गायकवाड,माजी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,दीलीप तुपसैंदर ,उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे,पर्यवेक्षक अनिल अमृतकर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, श्रीमान गोकुळचंदजी परीवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे

जाहिरात


संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

उत्तर भारत vs दक्षिण भारत?  महाराष्ट्राचे नुकसान होईल का,महाराष्ट्रात अद्यापही अंधारात सविस्तर बातमीसाठी खालील लिंक

https://youtu.be/SFmD_elyM9Y?si=4wdNIuXS2mkfHgED

शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/21ubIXLgOn0?si=FEp-QRlGZk_1Wz1U

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे