मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूल चा दहावीचा निकाल जाहीर


मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूल चा दहावीचा निकाल जाहीर
शेख आयशा साजिद हुसेन प्रथम, तर शहा अल्मास अल्ताफ द्वितीय, पठाण अफिफा इमरान तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण
संपादक :- रविंद्र जगताप
नुकताच दहावीचा रिझल्ट जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील मदरसा मिफताहूल उलूम कोपरगाव संचलित मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूल कोर्ट रोड कोपरगाव चा निकाल जाहीर झाला आहे कोपरगाव शहरातील विविध विद्यालयांचा मार्च 2023 चा निकाल जाहीर झाला आहे.शेख आयशा साजिद हुसेन प्रथम, तर शहा अल्मास अल्ताफ द्वितीय, पठाण अफिफा इमरान तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असुन कोपरगाव शहरातील अल्ताफ शहा यांची कन्या शहा अल्मास अल्ताफ यांचा द्वितीय क्रमांक आला असुन या निमित्ताने तिचा देशभक्ती सेवा मंचच्या वतिने अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.शहा अल्मास अल्ताफ या विद्यार्थ्यीनीस ८६.८० % मार्क मिळाले आहे.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS




