रमेश निकम सर राज्याअध्यक्षपदी तर भिमराव विक्रम मगरे सर सरचिटनिसपदी पदी निवडी बद्दल महाराष्ट्र राज्यातून सुभेच्छाचा वर्षाव!





रमेश निकम सर राज्याअध्यक्षपदी तर भिमराव विक्रम मगरे सर सरचिटनिसपदी पदी निवडी बद्दल महाराष्ट्र राज्यातून सुभेच्छाचा वर्षाव!
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हया मध्ये गरिब होतकरू मुले शिक्षण घेत आहे . परंतु शिक्षणासाठीपैसे नसल्यान वंचित राहत आहे परंतु महाराष्ट्र राज्य सरकार यांनी सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना प्रभावीपणे राबविली या योजनेसाठी प्रभावीपणे ही योजना महाराष्ट्रात राबविली जाते . ती प्रभावीपणे राबविण्यासाठी बालरक्षक यांनी नेमणूक करण्यात आली .ती योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कमिटी काम करत आहे . त्या बालसंगोपन बालरक्षक राज्य कमिटी महाराष्ट्र राज्यात प्रभावीपणे राबविणारी राज्य अध्यक्षपदी मा. रमेश निकम सर सरचिटणीसपदी मा. भिमराव विक्रम मगरे यांची निवड झाल्याबद्दल राज्यातुन सुभेच्छाचा वर्षाव होत आहे कारण ज्यांना आई वडिल यांचा आधार नसणाऱ्या मुला मुलीसाठी ही कमिटी काम करत आहे . ! त्यांच्या या निवडीमुळे समितीला गरिब मुला मुली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक सक्षम, दूरदृष्टी असलेले आणि समाजहितासाठी कार्य करणारे हे नेतृत्व लाभले आहे.
रमेश निकम अध्यक्ष, भिमराव मगरे सरचिटणीस, विजयलक्ष्मी अहिरे उपाध्यक्ष,संजय थोरात उपाध्यक्ष कुंडलिक लांडगे, उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, सचिव सोना कांबळे सचिव, मनिषा कडलक सचिव, राजाभाऊ वाघमारे खजिनदार, शरद खंडित रोड सह खजिनदार, संदीप त्रिभुवन कार्यालयीन सचिव, गौतम वाहुळ हिशोब तपासणीस,दिगंबर कोपरे सल्लागार,भाऊसाहेब जाधव सल्लागार, राजेश पवार सल्लागार,रितेश गांगुर्डे सदस्य, राजरत्न भालेराव सदस्य, अशोक कांबळे सदस्य, भाऊसाहेब थोरात सदस्य,महेश निकम सदस्य,महेंद्र निकम सदस्य सागर सांगळे सदस्य, अविनाश तायडे सदस्यची निवड करण्यात आली .


बालहक्क संरक्षण, बालसंगोपन आणि बालकल्याण या क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत केलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. समाजातील वंचित, गरीब, अनाथ आणि अत्याचारग्रस्त बालकांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक बालकांना योग्य दिशा मिळाली असून, त्यांचे जीवन सुधारण्यास हातभार लागला आहे. शिवाय आई वडिलांनाही शिक्षणासाठी हातभार लागला आहे .
म्हणून त्यांची ही नवीन जबाबदारी नक्कीच मोठी आहे, पण त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निःस्वार्थ सेवावृत्तीवर संपूर्ण विश्वास आहे. त्यांचे नेतृत्व बालरक्षक समितीच्या कार्याला अधिक व्यापक आणि प्रभावी बनवेल. राज्यभरातील बालकल्याण धोरणे अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल.त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छापदाधिकारी देत आहे! समाजातील प्रत्येक बालकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे कार्य सतत प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा! अशा प्रकारच्या सभेच्छा! अनेक क्षेत्रातुन देत आहे .



