महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संविधान सन्मान महासभेला मुंबईला रवाना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संविधान सन्मान महासभेला मुंबईला रवाना

कोपरगाव प्रतिनिधी :-दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथे शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात या रॅलीसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वात सर्व एडवोकेट प्रकाश आंबेडकर या महासभेला  मार्गदर्शन करणार आहे कोपरगाव तालुक्यातून देखील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रवाना झाले आहेत कोपरगाव येथून संविधान सन्मान महासभा शिवाजी पार्क  सभेसाठी तालुका अध्यक्ष नितीन भाऊ बनसोडे तालुका महाजन शहराध्यक्ष शुभम शिंदे तालुका सचिव गोरख चोपदार संजय त्रिभुवन रतन भारती मामा गौरव बागुल आदी कार्यकर्ते मुंबई ला रवाना झाले आहेत

जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे