धामोरी बस स्टँड परिसरातील भुयारी गटार वरील जाळी बसविण्यासाठी मागणी


धामोरी बस स्टँड परिसरातील भुयारी गटार वरील जाळी बसविण्यासाठी मागणी
धामोरी / कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ग्रामपंचायत अंतर्गत मागील काळात भुयारी गटार योजनेअंतर्गत , गावातील अंतर्गत रस्ता सिमेट गट्टा योजना उस्कृष्ठपणे आमलांत आणण्यास यशस्वी प्रयत्न केलेत पण धामोरी बस स्टँड परिसरातील भुयारी गटार योजनेतील गटारावरील ढापा पॅकिंग राहुन गेलेत. त्यामुळे धामोरी बस स्टँड पारिसरात दुर्गधांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच ह्या भुयारी गटारी नाली वर ढापा पॅकिंग नसल्याने छोटे मोठे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.तरी संबधीत ग्रामपंचायत प्रशासक अधिकारी ग्रामविकास प्रकल्प अधिकारी यांनी याकडे तक्ष देवुन या कामासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी बस स्टँड परिसरातील व्यावसायिक, दुकानदार व नागरिकांकडून केली जात आहे.



संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I


