कोपरगाव येथील उद्योजक खरात यांच्या ताराचंद अँग्रो उद्योगास जिल्हाधिकारी यांच्यासह विविध अधिकार्यांनी दिली सदिच्छा भेट!

कोपरगाव येथील उद्योजक खरात यांच्या ताराचंद अँग्रो उद्योगास जिल्हाधिकारी यांच्यासह विविध अधिकार्यांनी दिली सदिच्छा भेट!
कोपरगाव येथील उद्योजक शरद खरात यांनी नुकतेच ताराचंद ऍग्रो उद्योगाची सुरुवात केली आहे कोपरगाव येथील औद्योगिक वसाहत या ठिकाणी त्यांचा हा अँग्रो उद्योग असून दिनांक २९ आँक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.पंकजजी आशिया साहेब व शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर तसेच कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत आणि कृषी अधिकारी मनोज सोनवणे , साईनाथ मलिक कृषी अधिकारी, राहुल घुले जिल्हा संसाधन (DRP)PMFME योजना, यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी अधिकारी ताराचंद ऍग्रो या उद्योगास भेट देण्यास आले होते. त्याप्रसंगी ताराचंद ऍग्रो चे प्रोप्रायटर शरद खरात आणि त्यांचे पूर्ण सहकारी यांनी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला . उद्योजक शरद खरात यांनी आपल्या उत्पादनाची माहिती अधिकार्यांना दिली. यावर सखोल चर्चा होवून अधिकार्यांनी देखील मार्गदर्शन केले . जिल्हाधिकारी डाँ.पंकजजी आशिया साहेबांनी देखील या व्यवसायात येणार्या अडीअडचणी समस्या व उद्योग वाढीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले.भविष्यात येणार्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करु असे आश्वासन त्यांनी दिले आणि पुढील उद्योगाच्या वाढीसाठी शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व अधिकार्यांचे उद्योजक शरद खरात यांनी आभार मानून त्यांचा सत्कार केला.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून
https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I




