सामाजिक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप:- शंकर बिराडे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप:- शंकर बिराडे

संपादक:- रविंद्र जगताप

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे कोरोना काळात देखील अनेक उपक्रम राबवून अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करण्यात येत आहे नुकतेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने दिव्यांग बांधवांना देखील वाकरचे वाटप करण्यात आले होते अनेक सामाजिक कामातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आज दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे कोपरगाव शहरांमधील गीता प्रशाला या ठिकाणी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले असून अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिराडे पैलवान सोमनाथ ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम संपन्न झाला आहे याप्रसंगी गोरख देवडे रवी शेलार संजय खरोटे भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष सतिष चव्हाण, ओंकार भट्टड जगदीश मोरे रामदास वैरागळ आदी या ठिकाणी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बिराडे यांनी केले तर आभार ओव्हर सर पाखरे मॅडम यांनी मानले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे