धार्मिक

श्रावणी मासानिमित्ताने गंगा गोदावरी मातेची महाआरतीसाठी नागरिकांनी सहभागी व्हावे

श्रावणी मासानिमित्ताने गंगा गोदावरी मातेची महाआरतीसाठी नागरिकांनी सहभागी व्हावे

संपादक:- रविंद्र जगताप

श्री मारुती मंदिर ट्रस्ट, गांधीनगर व लोकसहभाग यांचे वतीने शहरातून वाहणारी गंगा गोदावरी मातेची महाआरतीचे श्रावणी सोमवार दिनांक ११/०९/२०२३ रोजी सायं. ७ वाजता महंत रमेशगिरी महाराज, राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी मठाधिपती यांचे हस्ते करावयाचे आयोजीत केले आहे.तरी आपण सदर महाआरतीस गोदावरी तिरी (मोहनिराज नगर घाटावर) सायं. ७ वाजता उपस्थित राहून या महाआरतीचा लाभ घ्यावा

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे