महाराष्ट्र

सावळीविहीर येथील ललित घुले.मेन्स फिजीक आणि शरिरसौष्ठव स्पर्धत ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

सावळीविहीर येथील ललित घुले.मेन्स फिजीक आणि शरिरसौष्ठव स्पर्धत ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

सावळीविहीर प्रतिनिधी

राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील ललित अशोकराव घुले या तरुणाने श्रीरामपूर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मेनस् फिजीक आणि शरिरसौष्ठव स्पर्धा, श्रीरामपूर येथे ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला, त्याचा स्मुर्ती चिन्ह ,चषक,देऊन स्तकार करण्यात आला,आहे त्याने जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन त्याने विजयासाठी प्रयत्न केले असून त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहे जिल्हास्तरीय मेनस् फिजीक आणि शरिरसौष्ठव स्पर्धा, श्रीरामपूर येथे मेनस् फिजीक टायटल विजेते पद,जिल्हास्तरीय मेनस् फिजीक आणि शरिरसौष्ठव स्पर्धा, श्रीरामपूर येथे ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक तसेच राज्यस्तरीय मेनस् फिजीक आणि शरिरसौष्ठव स्पर्धा, लोणावला येथे ५५ किलो वजनी गटात ५वा क्रमांक मिळविला आहे त्याच्या या यशाबद्दल सावळीविहीर ग्रामस्थ ,लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे,उप सरपंच विकास जपे,राहाता कृषी बाजार समितीचे उप सभापती बाळासाहेब जपे. पत्रकार राजेंद्र दूनबले ,साईराज प्रतिष्ठानचे अंकुश मिश्रा,आदित्य दूनबले.धीरज घुले आकाश मिश्रा.ऋषभ थोरात. शाम आगलावे. प्रज्वल जाधव , पवन झिंजुर्डे. अनिकेत उमरवाल. पंकज उमरवाल, सोनू डावरे. ऋषिकेश आगलावे. यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे