आरोग्य व शिक्षण

डॉ.नितिन साळवे सेट परिक्षा उत्तीर्ण

डॉ.नितिन साळवे सेट परिक्षा उत्तीर्ण

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगांव येथील एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ लघुलेखक श्री.बाळासाहेब साळवे यांचे चिरंजीव डॉ. नितिन साळवे यांनी जून 2025 मध्ये दिलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच दि.‌‌ ३०/८/२०२५ रोजी लागला आहे. या सेट परीक्षेत डॉ.नितिन साळवे
उत्तीर्ण झाले असुन त्यांचे सर्वत्र  अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
जाहि

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे