महाराष्ट्र
निधन वार्ता:-लक्ष्मण तळेकर यांचे निधन
निधन वार्ता:-लक्ष्मण तळेकर यांचे निधन
धामोरी प्रतिनिधी- दत्तात्रय घुले
येवला तालुक्यातील अनकुटे येथील रहिवासी. लक्ष्मण मोतीराम तळेकर वय ४२ यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात आई वडिल,पत्नी, दोन मुले, दोन भाऊ,एक बहिण असा मोठा परिवार आहे. धामोरी येथील उद्योजक जय जनार्दन हार्डवेअर ॲड ईलेक्टिकल दुकानचे मालक श्रावण तळेकर यांचे ते पुतणे होत.त्यांच्या अपघाती निधनाने अनकुटे परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.



