आरोग्य व शिक्षण

डाॅ राकेश भल्ला यांचे सुपुत्र डॉ रीतेश भल्ला डी .एन. बी.न्युरोसर्जरी उत्तीर्ण . ज्युनिअर कंसल्टेंट म्हणुन सह्याद्रि हाॅस्पीटल पुणे येथे सेवेत रूजू

डाॅ राकेश भल्ला यांचे सुपुत्र डॉ रीतेश भल्ला डी .एन. बी.न्युरोसर्जरी उत्तीर्ण . ज्युनिअर कंसल्टेंट म्हणुन सह्याद्रि हाॅस्पीटल पुणे येथे सेवेत रूजू

कोपरगाव प्रतिनिधी :-गेल्या 37 वर्षा पासुन कोपरगांव येथे अवरित सेवा देणारे डाॅ राकेश भल्ला यांचे सुपुत्र डॉ रीतेश भल्ला हे नुकतेच डी .एन. बी.न्युरोसर्जरी उत्तीर्ण प्रथम श्रेणीत होऊन कोपरगांव मध्ये प्रथम न्युरोसर्जन होण्याचा मान त्यांनी मिळवला उत्तम कौशल्य अत्यंत महेनती व अत्यंत मितभाषी म्हणुन त्यांनी सह्याद्रि हाॅस्पीटल डेक्कन पुणे येथील सर्व डाॅक्टर व जनतेचा विश्वास संपादन केला नुकतेच त्यांची ज्युनिअर कंसल्टेंट म्हणुन सह्याद्रि हाॅस्पीटल पुणे येथे निवड होऊन कामास 1 ऑगस्ट पासुन रुजु झाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे