महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकमवस्ती (सुरेगांव) शाळेत गरिब विद्यार्थाना गणवेश वाटप

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकमवस्ती (सुरेगांव) शाळेत गरिब विद्यार्थाना गणवेश वाटप 

कोपरगाव ;-  भारताचे संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले अमृत महोत्सवी वर्षी निमित्त म्हणून व मतदार दिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकमवस्ती सुरेगांव दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा आद डॉ .भिमराव यंशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगांव धम्माचे काम जोमान चालु आहे. त्या धर्तीवर सुरेगांव, कोपरगांव, उत्तर (अहमदनगर ) अहिल्या नगर यांच्या वतीन राजगृहाचे युवराज आद.साहिल आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवस निम्मित भारतीय बौद्ध महासभेच्यावतीन गरिब विद्यार्थी यांना गणवेश वाटप करण्यात आले .यावेळी भारतीय बौध्द महासभेचे आयु .सिताराम मोकळ ( माजी कोपरगांव कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ) आयु शरद खंडिझोड (पोलिस पाटील वेस )शालिनी निकम मुख्याध्यापक आयु . रमेश निकम सर आयु . राहुल भागवत सर विद्यार्थी गण आदी .उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे