महाराष्ट्र

मराठा समाजाचा वधु वर मेळावा संपन्न

मराठा समाजाचा वधु वर मेळावा संपन्न

कोपरगाव शहरात मराठा समाजाचा वधु वर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे दिनांक १०/४/२०२५ रोजी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका आणि मराठा सोयरिक संस्था यांच्या वतिने मोफत वधू वर मेळावा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन श्री प. पू. रमेशगिरजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमासाठी  संदीप वरपे, पराग संधान , राजेश बापू जाधव, सुनील देवकर,आगवण साहेब, अनिल गायकवाड,अमित आढाव, विकास आढाव, शिवाजी ठाकरे बबलू शेठ वाणी कैलास चांदगुडे,ऑड योगेश खालकर बाळासाहेब रुईकर अशोकआव्हाटे बाळासाहेब देवकर रावसाहेब साळुंखे नंदू डांगे विश्वास मुरादे साई नरोडे संदीप डुंबरे राजेंद्र वाघचौरे पिडी आहेर परेश आढाव सचिन गवारे विक्रांत झावरे लक्ष्मण सताळे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे