मृत्यूशी झुंज देणारे कामगारांसाठी संजिवनी प्रार्थना फलदायी.



उत्तरकाशी सिल्व्कारा बोगद्यामध्ये 17 दिवसा पासुन अडकलेल्या 41 कामगार तब्बल 400 ते 500 तास मृत्यूशी झुंज देत आहेत.त्यांच्या सुखरूप सुटके साठी व दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी.लोकप्रिय माजी आमदार सौ स्नेहलताई कोल्हे साहेब.सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे साहेब. यांची कार्तिकी पौर्णिमे निमित्ताने कार्तिक स्वामी मंदिर पुणतांबा येथे प्रार्थना. तसेच जेष्ठ संचालक बाळासाहेब वक्ते. माजी फॉरेस्ट ऑफिसर बाळासाहेब जगझाप .अजय कुलकर्णी . तालुका खरेदी विक्री संघाचे संभाजीराजे गावंड.विजयराव रोहम यांच्या कल्पनेतून संजिवनी उद्योग समुह परिवार अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे साहेब मित्र मंडळ यांच्या वतीने कोपरगाव बेट शुक्राचार्य मंदिरात होमहवन व महामृत्युंजय मंत्र जपासह अभिषेक करण्यात आला . त्यांचे या उपक्रमास श्री गणेशचे चेअरमन सुधीर लहारे पा.व्हा चेअरमन विजयराव दंडवते पा. तसेच राहाता विधानसभा व कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनते सह .श्री गणेश सहकारी साखर कारखाना.संजिवनी उद्योग समुह. शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुहासबापु वहाडणे पा. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी. बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी.शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवार तर्फे शेतकरी सेनेचे बबलु कुलकर्णी यांनी बालसन्याशी प्रभु अशोक बाबा महाराज यांच्या समाधीस्थळी प्रार्थना करून .मोठ्या प्रमाणात प्रार्थना करण्यात आल्या.त्यांच्या या उपक्रमास पंचक्रोशी व परिसरातील जनतेने भाग घेऊन पाठींबा देऊन कौतुक केले.





