ब्रेकिंग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे अजित त्रिपुटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे नियुक्ती

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे अजित त्रिपुटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे नियुक्ती

कोपरगाव :-  मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशानुसार पोलीस उप अधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि.२७/०८/२०२४ रोजी पदभार स्वीकारला आहे.

जाहिरात

पोलीस उप अधीक्षक श्री. प्रविण लोखंडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथुन पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे बदली झाली असून त्यांना बदली ठिकाणी हजर होणेसाठी दि.२७/०८/२०२४ रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे