महाराष्ट्र

जलनायक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार शिवाजी घाडगे यांचे हार्दिक अभिनंदन !

जलनायक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार शिवाजी घाडगे यांचे हार्दिक अभिनंदन !
राहुरी येथील पत्रकार शिवाजी घाडगे यांना भारतीय जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा जलनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याने महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, सरचिटणीस अभय जी बाफना, महासचिव शेख फकीर मोहम्मद, प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष नासिर पठाण, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलास पठारे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, रायगड जिल्हाध्यक्ष मुदसिर पटेल, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख, धुळे जिल्हाध्यक्ष रईस हिंदुस्तानी, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे आदींनी त्यांचे अभिनंदन केले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे