महाराष्ट्र

विजय त्रिभुवन यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड व एकनाथ आहेर यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

विजय त्रिभुवन यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड व एकनाथ आहेर यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

वैजापूर प्रतिनिधी:-जिल्हा परिषद शाळा देवडोंगरी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विजय त्रिभुवन यांची निवड व उपाध्यक्षपदी एकनाथ आहेर यांची निवड करण्यात आली याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी अहिरे मॅडम, श्री शंकर खंडागळे सर, श्रीमती कोमल जाधव मॅडम, बाळासाहेब पठारे, रवींद्र कोल्हे, पंढरीनाथ आहेर, गुरुदास वाघ, जगन्नाथ कोल्हे, प्रशांत शिंदे, संदिप पठारे,कृष्णा मेटे, चैताली कोठाळे, पूजा आहेर, मोनाली आहेर यांची उपस्थिती होती व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे