सामाजिक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती निमित्त ऑनलाइन निबंध लेखन स्पर्धा संपन्न

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती निमित्त ऑनलाइन निबंध लेखन स्पर्धा संपन्न

संपादक:- रविंद्र जगताप

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष. आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 123 वी जयंती निमित्त ऑनलाइन निबंध लेखन स्पर्धा संपन्न झाली आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असुन यानिमित्ताने निंबध स्पर्धा  आयोजित करण्यात आली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष अहमदनगर सुरेंद्र भाऊ थोरात, युवक जिल्हाध्यक्षअहमदनगर पप्पू भाऊ बनसोडे,विभागीय प्रमुख अहमदनगर भीम भाऊ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्रराज्याचे उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख श्रीकांत जी भालेराव साहेब बाळासाहेब गायकवाड,विजुभाऊ वाकचौरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश भाऊ लोंढे उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक भाऊ गायकवाड उत्तर उपाध्यक्ष महाराष्ट्र रावसाहेब बनसोडे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष महिला रमाताई धिवर, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई बोराडे,राहाता तालुकाध्यक्ष धनु भाऊ निकाळे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा  घेण्यात आली.

लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ जयंती निमित्त
ऑनलाइन निबंध लेखन स्पर्धेला  खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे.निबंधमध्ये निवड झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

निबंध लेखन मध्ये निवड झालेल्यांची नावे
१) गौरव किशोर चिलवर
*(जालना)*
२) सुनील दादासाहेब पारखे
*(संगमनेर)*
३) एडवोकेट. रूपाली कपडेकर
हिरवे
*( पुणे)*
४) सिद्धांत भाऊसाहेब आढाव
*(राहता)*
५) अस्मिता पंकज साळवे
*(श्रीरामपूर)*
६) ओमकार बाबुराव ब्राह्मणे
* *( हनुमंत गाव राहता)*
७) प्रशांत शहाजी गायकवाड
*(शिर्डी)*
तर या निबंध स्पर्धेसाठी   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पदाधिकारी अमित भाऊ काळे,दक्षिण अहमदनगर युवा जिल्हाध्यक्ष आयुब भाई पठाण,जिल्हाध्यक्ष ( मुस्लिम अल्पसंखक आघाडी )
मंगेश भाऊ मोकळ सोशल मीडिया सेल आयटी संपर्कप्रमुख अहमदनगर स्नेहल ताई सांगळे राहुरी तालुका अध्यक्ष करण भाऊ कोळगे तालुकाध्यक्ष राहता वंदनाताई म्हसे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष,अनिल भाऊ नन्नवरे कोपरगाव तालुकाध्यक्ष,रवी भाऊ शेजवळ उपा युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड कोपरगाव सामाजिककार्यकर्ते या सर्वांनी स्पर्धकांना बक्षिस दिले आहे.या निबंध. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून विद्रोही सत्यजित कोळगे यांनी काम बघितलं प्रथमच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आठवले पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.या उपक्रमाची सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. या निबंध लेखन स्पर्धेमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे