ब्रेकिंग

जेऊर पाटोदा येथे दि ७ मार्च पासुन श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदीर वर्धापन दिना निमित्ताने अंखड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरु

कोपरगाव.प्रतिनिधी :- श्री संत ज्ञानेश्वर ऊली प्रतिष्ठाण श्री क्षेत्र जेऊर पाटोदा या ठिकाणी मुर्ती व मंदीराच्या वर्धापन दिना निमित्ताने ७ मार्च पासून  अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले असुन या हरिनाम सप्ताह पारायणास भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला असुन पंचक्रोशीतील नागरिकांनी यावेळी आपली उपस्थित दर्शवली आहे.ह.भ.प श्रीराम महाराज गाडेकर भागवताचार्य,

संत ज्ञानेश्वर  महाराज आश्रम ह.भ.प  नवनाथ महाराज खेडेकर,सपुर्ण पारायण वाचक, आश्रमातील बाल कलाकार, व संपुर्ण विद्यार्थी मंडळ स्वयसेवक  ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली  अखंड हरिनाम सप्ताह सुरु असुन दररोज या प्रसंगी श्रीमद्भागवत कथेचे  भागवत कथा रात्री ८ ते १०:३० व प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या झाकी दाखविण्यात येत आहे.दि १२ तारखेला कृष्ण जन्मोत्सव, १३ तारखेला रुक्मिणी स्वयवर, कंस व श्रीकृष्ण यांचा प्रसंग कथे स्वरूपात साजरा करण्यात आला आहे.सदरचा कार्यक्रम जेउर पाटोदा माय माऊली मंगल कार्यालयात सुरु असून दि.१५ मार्च २०२२ मंगळवारी सकाळी १० ते १२ वाजता

 ह.प.भ.नवनाथ महाराज खेडेकर यांच्या किर्तनाने सांगता होणार आहे याप्रसंगी महाप्रसाद भंडारा यांचे आयोजन केलेले असुन भाविक भक्तासह पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.जेऊर पाटोदा येथे दि ७ मार्च पासुन श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदीर वर्धापन दिना निमित्ताने अंखड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरु
कोपरगाव.प्रतिनिधी :- श्री संत ज्ञानेश्वर ऊली प्रतिष्ठाण श्री क्षेत्र जेऊर पाटोदा या ठिकाणी मुर्ती व मंदीराच्या वर्धापन दिना निमित्ताने ७ मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले असुन या हरिनाम सप्ताह पारायणास भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला असुन पंचक्रोशीतील नागरिकांनी यावेळी आपली उपस्थित दर्शवली आहे.ह.भ.प श्रीराम महाराज गाडेकर भागवताचार्य,
संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम ह.भ.प नवनाथ महाराज खेडेकर,सपुर्ण पारायण वाचक, आश्रमातील बाल कलाकार, व संपुर्ण विद्यार्थी मंडळ स्वयसेवक ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह सुरु असुन दररोज या प्रसंगी श्रीमद्भागवत कथेचे भागवत कथा रात्री ८ ते १०:३० व प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या झाकी दाखविण्यात येत आहे.दि १२ तारखेला कृष्ण जन्मोत्सव, १३ तारखेला रुक्मिणी स्वयवर, कंस व श्रीकृष्ण यांचा प्रसंग कथे स्वरूपात साजरा करण्यात आला आहे.सदरचा कार्यक्रम जेउर पाटोदा माय माऊली मंगल कार्यालयात सुरु असून दि.१५ मार्च २०२२ मंगळवारी सकाळी १० ते १२ वाजता
ह.प.भ.नवनाथ महाराज खेडेकर यांच्या किर्तनाने सांगता होणार आहे याप्रसंगी महाप्रसाद भंडारा यांचे आयोजन केलेले असुन भाविक भक्तासह पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे