सामाजिक

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त कोपरगाव येथे प्राध्यापक संघटनेची स्थापना

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त कोपरगाव येथे प्राध्यापक संघटनेची स्थापना

कोपरगाव प्रतिनिधी:-महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त कोपरगाव येथे प्राध्यापक संघटनेची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे.प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. राजेश मंजुळ व सदस्य प्रा. धनंजय गायकवाड, प्रा. सचिन गगे,प्रा.सागर भाकरे, प्रा. डॉ. स्वप्नील बनकर, प्रा. महेश भागवत, प्रा.स्वप्ना कदम, प्रा. प्राजक्ता बोलगमवार प्रा. रेणुका कुलकर्णी इतयादी विविध कॉलेजचे शिक्षक व शिक्षिका यांनी 14 एप्रिल चे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री पद्माकांतजी कुदळे साहेब यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महामानव डॉ. आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या व शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देण्याचे वचन देण्यात आले.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे