कोपरगावात अनोखा रक्षाबंधन साजरा,महंत शारदानंदगिरी माताजी यांनी गौतम बनसोडे यांना राखी बांधून केला रक्षा बंधन साजरा
कोपरगावात अनोखा रक्षाबंधन साजरा,महंत शारदानंदगिरी माताजी यांनी गौतम बनसोडे यांना राखी बांधून केला रक्षा बंधन साजरा
कोपरगाव प्रतिनिधी :- रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहिनीचा असा पवित्र सण होय.सध्या शासनाची लाडकी बहीण योजने मुळे राज्यात लाडकी बहिण अशी जोरदार चर्चा चालू आहे . कोपरगावात देखील अनोखे रक्षाबंधन साजरे झाले आहे महंत शारदा नंदगिरी माताजी यांनी अनोखी रक्षाबंधन साजरे केले आहे महंत शारदानंद गिरी माताजी यांनी वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव गौतम बनसोडे यांच्या निवासस्थानी आज भेट देऊन त्यांना राखी बांधून व त्यांना आशीर्वाद देऊन रक्षाबंधन साजरी केले यानिमित्ताने गौतमराव बनसोडे यांनी आशीर्वाद घेतले या प्रसंगी गौतमराव बनसोडे यांच्या मातोश्री श्रीमती विमलबाई बनसोडे पत्नी तनुजा बनसोडे मुलगी आम्रपाली बनसोडे तक्षशिला बनसोडे गौतमी बनसोडे अभिषेक बनसोडे गौतमी बनसोडे उपस्थित होते अचानक दिलेल्या भेटीने सर्व भारावून गेले




