धार्मिक

श्रीराम नवमी उत्सव येसगाव मध्ये उत्साहात साजरी

श्रीराम नवमी उत्सव येसगाव मध्ये उत्साहात साजरी

संपादक रविंद्र जगताप

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील ग्रामस्थांनी श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी कोपरगाव ग्रामीणचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक माननीय श्री वासुदेव देसले साहेब यांच्या हस्ते प्रभू श्रीराम चंद्र यांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री देसले साहेब यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच श्री संदीप अरविंद गायकवाड , ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाईक दिनेश गायकवाड , गणेश गायकवाड, सुनील गायकवाड,अमोल गायकवाड,सुशांत आहेर,किरण गायकवाड मराठा उद्योजक लॉबी चे जिल्हाध्यक्ष संतोष कुटे , जिल्हा संपर्कप्रमुख राहुल आढाव विशाल गायकवाड, संदीप गाकवाड, ,विजय गीते, आकाश गायकवाड, महेश गायवाड, सचिन जिवरख , सचिन शेळके, संदेश कळसकर, सतिश सहानखोरे, शशिकांत गायकवाड, किरण कारभारी गायकवाड, संकेत शेजवळ, अनिल शिंदे,मुकुंद आहेर, देवदत्त कोल्हे, अभिषेक पवार, , अनिकेत गायकवाड, दाणी गुरू व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी देसले साहेब यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व मिरवणुक शांततेत व वेळेत पूर्ण करावी . त्यानुसार ग्रामस्थांनी मिरवणुक ही दिलेल्या वेळेत व शांततेत पार पडली .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे