Day: June 11, 2025
-
पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन !
पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ! कोपरगाव दिनांक :पोहेगाव ता. कोपरगाव येथील कै. भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून 1989 पासून दरवर्षी राज्य पातळीवरील ‘भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार’ देण्यात येतात. हे पुरस्कार मराठी साहित्यातील ग्रामीण कादंबरी, ग्रामीण कविता संग्रह, ग्रामीण कथासंग्रह आणि ग्रामीण साहित्य समीक्षा या 04 साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्यकृतींनाच देण्यात येतात. या पुरस्कारासाठी वरील प्रमाणे साहित्यकृतींचा विचार केला जाणार असून प्रत्येक साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या साहित्यकृतीस प्रत्येकी 15000/- रुपये, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येते. 2023 या वर्षापर्यंतच्या पुरस्कारांचे वितरण…
Read More » -
लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण शेळके बिनविरोध
लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण शेळके यांची निवड होताच सरपंच, सदस्य व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण…
Read More » -
गोदावरी कालव्यांना उन्हाळ हंगामाचे आणखी एक पाणी आर्वतन तात्काळ सोडावे – बिपीनदादा कोल्हे यांची नाशिक पाटबंधारे विभागाकडे मागणी
गोदावरी कालव्यांना उन्हाळ हंगामाचे आणखी एक पाणी आर्वतन तात्काळ सोडावे – बिपीनदादा कोल्हे यांची नाशिक पाटबंधारे विभागाकडे मागणी कोपरगाव :-सध्या…
Read More »