सुरेगावात पिसाळलेल्या लाडंग्याचा सतरा जनाना चावा नादराबाई वाघडकर महिला गंभीर जखमी.
सुरेगावात पिसाळलेल्या लाडंग्याचा सतरा जनाना चावा नादराबाई वाघडकर महिला गंभीर जखमी.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव अंबिकानगर या ठिकाणी ,सोमवारी दुपारी पिसाळलेल्या लांडग्यांने सतरा नागरिकांना चावा घेतल्याने उपचारासाठी नाशिक व कोपरगाव येथे हलवण्यात आले नादराबाई वाघडकर यांचे वर कोपरगाव कोठारी हाँस्पिटल येथे अडवतीस टाके घालत उपचार करण्यात येत आहे. सुरेगाव अंबिकानगर येथील नादराबाई वाघडकर रुखय्या नजिम पठाण राजु जावळे यांच्या पत्नी या सह पंधरा नागरिकांना पिसाळलेल्या लांडग्यांने चावा घेतल्याने नाशिक व कोपरगाव येथे जखमी नागरिकां वर उपचार चालू आहे ७० वर्षीय नादराबाई वाघडकर यांच्या डोक्यावर मोठी चखम झाल्याने आडवतीस टाके पडले शहाजापुर विघनवाडी येथे हि लांडग्यांने हल्ला केल्याने जवळपास १७ नागरिक हल्लात जखमी झाल्याचे नागरिक बोलत आहे जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांना हि बाब रमेश भोंगळ यांनी निर्द्रशनास आनुन देताच त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी कोपरगाव यांना लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुचना केल्या


