ब्रेकिंग
आत्मा मलिक सत्संग मंडळ तर्फे राम लल्ला प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा केला

आत्मा मलिक सत्संग मंडळ तर्फे राम लल्ला प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा केला
महादेव नगर नगर येथे आत्मा मालिक सत्संग मंडळांनी मोठ्या जल्लोषात प्रभू श्रीरामाचा उत्सव साजरा केला प्रत्येक घरावर भगवा ध्वज लाईट माळ सडा रांगोळी काढून दिवे लावण्यात आले रात्री आठ वाजता मंदिरा समोर श्रीराम नामाचा 108 वेळा जप हनुमान चालीसा व समुदाय आरती करण्यात आली व त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमासाठी देवा मोरे राहुल भागवत बाबू काटकर अतुल दोरकर अनिल भोईर मंगेश मोरे रवींद्र दातीर प्रदीप परदेशी राकेश रोहम आदींनी परिश्रम घेतले


