ब्रेकिंग

एस. एस.जी.एम.कॉलेज वरील केंद्र क्र.२४४ ची १२ वी परीक्षेची बैठक व्यवस्था

एस. एस.जी.एम.कॉलेज वरील केंद्र क्र.२४४ ची १२ वी परीक्षेची बैठक व्यवस्था

फेब्रुवारी/मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या इ १२ वी एच.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या इंग्रजी विषयासाठी दि.२१/०२/२०२४ रोजी होणाऱ्या पेपरसाठी १२ वी सायन्स मधील पी०७७२२६ ते पी ०७७६७५ या अठरा ब्लॉक ची बैठक व्यवस्था के.बी.पी.माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव या ठिकाणी करण्यात आलेली आहे .पी०७७६७६ ते पी०७८९२६ या १२ वी विज्ञान तसेच कला ,वाणिज्य व व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील सर्व विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयासाठीची बैठक व्यवस्था एस. एस.जी.एम.कॉलेज कोपरगाव या ठिकाणी केलेली आहे तसेच उर्वरित इतर सर्व विषयांची बैठक व्यवस्था एस.एस.जी.एम.कॉलेज (केंद्र क्र.२४४) येथेच करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.सानप व केंद्र संचालक प्रा.एस.एस.शिंदे यांनी दिली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे