महाराष्ट्र

साई अर्पण फौंडेशनच्या वतीने पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचा गौरव.

साई अर्पण फौंडेशनच्या वतीने पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचा गौरव.

शिर्डी येथे साई अर्पण फौंडेशनच्या वतीने आज संतपुजन सत्कार समारंभ.संपन्न झाला तसेच सामाजिक .धार्मिक परमार्थीक .शैक्षणिक.आरोग्य . रक्तदान अशा अनेक क्षेत्रात कार्यरत राहुन समाजातील वंचित गोरगरीब जनतेसाठी तत्परतेने धाव घेऊन निस्वार्थ पणे सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहुन कार्य करणारे तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खा श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या हस्ते आज दि.1/3/2024 पालखी निवारा.शिरडी येथे सन्मानपत्र देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा उत्तरनगर जिल्हा शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी. यांच्या सामाजिक धार्मिक . शैक्षणिक. आरोग्य. रक्तदान सेवेबद्दल. तसेच वारकरी संप्रदायातील पुणतांबा येथील जेष्ठ वारकरी. भजनी मंडळ सदस्य श्री सीताराम पाटील भुसाळ. यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या गौरवा निमित्याने त्यांचे गणेश परीसर 40 गाव पंचक्रोशीतील राहाता तालुका व कोपरगाव तालुक्यातील परीसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे