युवक युवतींनी राजकारणात यावे :-किशोर चोरगे
युवक युवतींनी राजकारणात यावे :-किशोर चोरगे
जयहिंद विचार मंच कोपरगाव
भारत हा युवकांचा देश आहे पण भारतीय राजकारण आता वृध्द झालं आहे बोटावर मोजण्या ऐवढे युवक राजकारणात आज सर्किय आहे जे युवक राजकारणात सर्किय आहे ते घराणेशाहीतुन पुढं येत आहे डाॅ.बाबासाहेब यांनी संविधानात सर्वांना समान अधिकार दिलेत पण पक्षिय राजकारणाने सामन्य माणसाला नेतृत्व करण्यापासुन वंचित ठेवलं जातं आहे म्हणुन महापुरुषांच्या स्वप्नातला स्वातंत्र भारताच चित्र आज घराणेशाहीच्या राजकारणात डुबत चाललं आहे
आता लोकसभा आणि विधानसभा तसेच नगरपालिका निवडणुका ह्या आसपासच एका मागे एक येतील त्यात कोणत्याहि पक्षांचं नेतृत्व न करता युवकांनी राजकारणात येण गरजेचं आहे महापुरुषांच्या विचाराने भारावलेल्या युवक युवतीने निवडणुक लढविली पाहिजे या करता जयहिंद विचार मंच (युवक युवतींना) आपणास आवाहन करत आहे कि जे युवक राजकारणात येऊ इच्छितात त्यांनी देशहिता करता राजकारणात यावे आज लोकशाहीला आणि राजकारणाला वृध्द झालेल्या राजकारणाला युवा होण्याची गरज आहे भारतातुन व स्थानिक राजकारणातुन घराणेशाही मोडीत काढत लोकशाहीची अंबलबजावणीची गरज आहे याकरता जयहिंद विचार मंच मार्गदर्शन शिबीर तसेच युवकांना राजकिय दिशादर्शनाच कार्य करणार आहे जास्तीत जास्त युवक युवतींनी राजकारणात यावे असे जाहिर आवाहन सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी केले आहे




