डॉ अशोक गावित्रे यांना दादासाहेब फाळके इंटरनेशनल सिने अवॉर्ड
डॉ अशोक गावित्रे यांना दादासाहेब फाळके इंटरनेशनल सिने अवॉर्ड
भारतीय चित्रपट व दुरचित्रवाहिनी क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि कलाकाराना सर्वोत्तम कामगिरी बद्दल देण्यात येणारा दादासाहेब फाळके इंटरनेशनल सिने अकैडमी अवॉर्ड 2024 पुरस्कार सोहळा नुकसान पुणे येथे संपन्न झाला ,याप्रसंगी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट व सीरियल मधील कलकारानी उपस्थिति लावली ,या कार्यक्रमाचे उद्धघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व मराठी तसेच हिंदी चित्रपट स्रुष्टि गाजवनरे अभिनेते दीपक शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले ,या प्रसंगी बिगबॉस फेम् व सामाजिक कार्यकर्ता तृप्ति देसाई तसेच मोनालिसा बागल,प्रांजलि भालेराव तसेच जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाची सम्पूर्ण टीम तसेच अनेक तंत्रन्य उपस्थित होते याप्रसंगी अनेक कलाकारांचा गौरव करुन पुरस्कार देण्यात आले डॉ अशोक गावित्रे यांना सर्वोकृष्ट सामाजिक विषय व दिग्दर्शन यासाठी दादासाहेब फाळके इंटरनेशनल सिने अकैडमी बेस्ट डिरेक्टर हा अवॉर्ड देवून सिने अभिनेते दीपक शिर्के व बिगबॉस फेम् तृप्ति देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवन्यात आले



