राजकिय

नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयश्री थोरात यांचा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांनी केला सत्कार

नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयश्री थोरात यांचा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांनी केला सत्कार

शिर्डी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयश्री थोरात यांचा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांनी सत्कार केला. जयश्री थोरात यांनी शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांना 12,610 मतं मिळाली आहेत जयश्री थोरात यांच्या विजयामुळे नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या भाजपने पुन्हा एकदा मिळवल्या आहेत. त्यांच्या सत्कार  सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांनी   करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.जयश्री थोरात यांच्या विजयामुळे शिर्डी नगरपरिषदेच्या विकासाला नवे आयुष्य मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपरिषदेचा विकास होईल, अशी आशा आहे.

जाहिरात ज्योती
जाहिरात
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे