ब्रेकिंग

राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे उमेदवार राजेंद्र वाघमारे यांच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ

 

राजेंद्र वाघमारे निवडणुकीत बाजी मारतील

राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे उमेदवार राजेंद्र वाघमारे यांच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ

कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रीय जनक क्रांतीचे उमेदवार राजेंद्र वाघमारे यांचा प्रचाराचा नारळाचा शुभारंभ कोपरगाव शहरामध्ये झाला आहे सबका मालिक एक साईबाबा यांच्या चरणी नारळ अर्पण करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केला आहे पुढे कार्यकर्ते म्हणाले की राजेंद्र वाघमारे सामान्य माणसाचे उमेदवार असून शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी यापूर्वी देखील अनेक कामे केली आहेत त्यांच्या या कामामुळे त्यांना जनता खासदार बनवेल त्यामुळे राजेंद्र वाघमारे हे खासदार होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसारासाठी कामकाज करत असून कार्यकर्त्यांना देखील विश्वास आहे की राजेंद्र वाघमारे शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडून येतील शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये यापूर्वी कुठले खासदाराने कामे केले नाहीत त्यामुळे शिर्डी मतदार संघाचा विकास झाला नाही शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल तर राजेंद्र वाघमारे यांना मतदारांनी निवडून आणावे

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे