महाराष्ट्र
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहराध्यक्षपदी संदिप निरभवणे
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहराध्यक्षपदी संदिप निरभवणे
कोपरगाव शहरातील संदीप तुकाराम निरभवणे हे अनेक वर्षांपासून सामाजिक काम करत आहे कोपरगाव शहरात त्यांनी सामाजिक कामातून विविध उपक्रम त्यांनी केलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांच्या हस्ते त्यांना पत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यांच्या या निवडीबद्दल कोपरगाव शहरामध्ये त्यांचे विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक आदी संस्था संघटना तसेच कार्यकर्ते समाज बांधवाकडून त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत





