सामाजिक

कोपरगावात राजमाता जिजाऊ यांना राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या वतीने अभिवादन

राजमाता जिजाऊ यांच्याजयंतीनिमित्त अभिवादन करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी.

कोपरगावात राजमाता जिजाऊ यांना राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या वतीने अभिवादन

कोपरगाव  :-स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज यांच्या पत्नी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, प्रेरणास्थान,गुरू राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानातील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा प्रतिभाताई शिलेदार, भाग्यश्रीताई बोरुडे, सुषमाताई पांडे, रूपालीताई कळसकर,शितलताई लोंढे, दिनाक्षीताई जाधव, रुपालीताई भोकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, शहराध्यक्ष सुनिल गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे,दिनकर खरे, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार,प्रशांत वाबळे, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे,धनंजय कहार, शैलेश साबळे, मनोज नरोडे,अंबादास वडांगळे, महेश उदावंत, शुभम लासुरे,किशोर डोखे, एकनाथ गंगूले, राजेंद्र आभाळे,फिरोज पठाण आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे