सामाजिक

यादवभाई लोट यांचे निधन

निधन वार्ता  यादवभाई लोट यांचे निधन

कोपरगांव नगरपरिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी कै. यादवभाई बाबूजी लोट (वय ९० वर्षे ) यांचे बुधवार दि.०७ ऑगस्ट २०२४ रोजी वृध्दपकाळाने निधन झाले आहे.कोपरगांव नगरपरिषद अग्निशमन वाहन चालक म्हणून ३० वर्षे सेवेत होते. जुन्या पिढीतील मनमिळाऊ प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्यांचा गांवक-यांमध्ये लौकिक राहिला आहे.त्यांचे पश्चात राजन आणि मनोज असे दोन मुले, सुना,चार नातू,नात सुना, पणतू व एक नात जावई असा लोट परिवार आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे