कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार मा.श्री. अशोकराव शंकरराव काळे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार मा.श्री. अशोकराव शंकरराव काळे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा
तसेच
३०० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण. बुधवार दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वा आयोजित केलेला आहे. तरी कृपया या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे हि विनंती
शुभहस्ते :-मा.नामदार श्री. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
कार्यक्रमाचे अध्यक्ष:-माननीय. नामदार श्री. राधाकृष्णजी विखे पाटील महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर
प्रमुख उपस्थिती
आमदार शंकरराव गडाख, माजी.आमदार भानुदास मुरकुटे, माजी.आमदार नरेंद्र घुले,आमदार माणिकराव कोकाटे माजी.आमदार चंद्रशेखर घुले, आमदार किशोर दराडे, आमदार.किरण लहामटे,आमदार. संग्राम जगताप
निमंत्रकः आशुतोष अशोकराव काळे
सदस्य कोपरगाव विधानसभा मतदार संघ,महाराष्ट्र राज्य कोपरगाव
चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.
व
माजी आमदार श्री. अशोकदादा काळे मित्र मंडळ, गौतमनगर
ठिकाण :- कर्मवीर मैदान,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.गौतमनगर पो. कोळपेवाडी ता.कोपरगाव जि.अहमदनगर


