महाराष्ट्र

सुवर्णकार समाजाचे प्रश्न सोडविणार – ना.आशुतोष काळे

 संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करतांना ना. आशुतोष काळे

सुवर्णकार समाजाचे प्रश्न सोडविणार – ना.आशुतोष काळे

कोपरगाव  प्रतिनिधी :- मागील दोन वर्षात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान न्याय देऊन विविध समाजाच्या सभामंडपासाठी निधी दिला आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य या नात्याने तुमच्या अडचणी सोडविणे माझी जबाबदारी आहे. सर्व समाजाला समान न्याय देऊन सर्व समाजाबरोबर सुवर्णकार समाजाचे देखील प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले.संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेनगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडेसंदीप पगारेगौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदारराष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशीरमेश गवळीफकीर कुरेशीदिनकर खरेराहुल देवळालीकरसंदीप कपिलेसंदीप देवळालीकरप्रकाश भडकवाडे,विलास नागरेसंतोष देवळालीकरभाऊसाहेब बागुलअरुण बागुलशिवाजी देवकरकृष्णा उदावंतराजेंद्र कपोतेमनोज विसपुतेजया बाविस्करदिपक विसपुतेचंद्रकांत उदावंतनंदू जाधवनंदू विसपुतेसंजय जळगावकर,अनिकेत भडकवाडेयोगेश उदावंतसतीश कपिलेमहेश उदावंततेजस देवळालीकर,पियुष विसपुतेमुकुंद उदावंतनवनाथ उदावंत,अशोक दुसाळेचंद्रशेखर म्हस्केजावेद शेख,रावसाहेब साठेप्रकाश दुशिंगराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखील डांगेशहराध्यक्ष कार्तिक सरदारबाळासाहेब रुईकरधनंजय कहारगणेश लकारेविकी जोशीजनार्दन शिंदे,विलास आव्हाड,  मनोज नरोडेरोहित खडांगळेनिलेश उदावंतसागर लकारेराहुल आदमानेरोहित लकारेअमोल देवकरमुकुंद भुतडाऋषिकेश खैरनारसंदीप भडकवाडे,अनिल जाधव आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे