सामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या कोपरगाव युवक शहर उपाध्यक्षपदी सलमान पठाण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या  कोपरगाव युवक शहर उपाध्यक्षपदी सलमान पठाण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या युवक शहर उपाध्यक्षपदी सलमान पठाण यांची निवड आज १५ आँक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पक्षाच्या नियोजित  बैठकीत करण्यात आली आहे याप्रसंगी त्यांना निवडीचे पत्र देत असताना संदीपजी वर्पे युवक शहराध्यक्ष स्वप्निल पवार सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे व त्यांचे समर्थक याकुब आत्तार हे उपस्थित होते

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे