सामाजिक

कोपरगाव शहरातील पंजाब नॅशनल बँक ते श्री शनि मंदिर या परिसरात गतिरोधक बसवावे

कोपरगाव शहरातील पंजाब नॅशनल बँक ते श्री शनि मंदिर या परिसरात गतिरोधक बसवावे

कोपरगाव प्रतिनिधी :-शहरातील पंजाब नॅशनल बँक ते श्री शनि मंदिर या परिसरात गतिरोधक बसवावे असल्या आशयाचे निवेदन गांधीनगर इनडोअर गेम हाॅल समोरील व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला निवेदन दिले आहे निवेदनात पुढे म्हंटले आहे कि कन्या शाळा ते गोकुळचंद विद्यालय या परिसरात पाच ते सहा दवाखाने चार शाळा आणि अनेक बॅऺका आहेत

जाहिरात
जाहिरात

या मुळे या परिसरात विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यांना सोडायला वृध्द पालक महिला तसेच दवाखान्यात व बॅऺकेत पेन्शन घेण्यास जेष्ठ नागरिक येतात यामुळे या रस्त्यावर पायी चालणाऱ्यांची मोठी गर्दी असते त्यात दुचाकी स्वार वेगाने गाड्या चालवतात यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे म्हणुन पुर्वी जे निकृष्ट दर्जाचे गतीरोधक बनवले होते ते दुरूस्त करावे व शनि मंदिर ते पंजाब नॅशनल बँक परिसरात नविन गतिरोधक बसवावे जेने करून वृध्द महिला बाल विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जाण्या येण्यास त्रास होणार नाही आणि मोकाट भरगाव वेगाने चालणाऱ्या वात्रट दुचाकी स्वारांना पायबंद बसेल असे आशयाचे निवेदन नगरपालिकेला (मुख्याधिकारी) चाकणे साहेबांना देण्यात आले

जाहिरात

निवेदनावर स्थानिक व्यापारी व शाळेत शिकत असलेल्या पाल्यांच्या पालकांच्या खालील प्रमाणे सह्या आहे किशोर चोरगे रविंद्र जगताप सुनिल कुंढारे विजय चवंडके अशोक लांडगे चंद्रकांत जगदाळे प्रमोद येवले विशाल अभंग मोहित पोटे किरण लकारे शिवाजी वाघ हसन पठाण पप्पु आम्ले गणेश विलास कुमार टेलर्स प्रकाश सोनवणे रोहित मत्सागर मनोज भारद्वाज राजेंद्र खैरनार तानाजी पाबळे प्रसाद खिल्लारी विशाल नजन अविनाश साळुंके सुरेखा ताई शेळके सुरेश कदम सुनिल भगत अमोल नाईक

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे