कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती आयोजित जीवन गौरव पुरस्कार २०२५

जाहिरात

कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती आयोजित जीवन गौरव पुरस्कार २०२५
कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती आयोजित जीवनगौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले आहे यावर्षीचा हा पुरस्कार माननीय श्री डॉक्टर मनोज चोपडा माननीय श्री डॉक्टर डी एस मुळे माननीय श्री डॉक्टर विलास आचार्य यांना दिला जाणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमदार आशुतोष दादा काळे साहेब चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना विवेक भैय्या कोल्हे चेअरमन सहकार महर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखाना माननीय श्री राजेश आबा परजणे पाटील चेअरमन गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघ यांच्या शुभहस्ते पुरस्कार दिला जाणार आहे

सदरचा कार्यक्रम हा रविवारी दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता डॉक्टर मुळे हॉस्पिटल बस स्टँड समोर होणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सुधा भाभी कैलास ठोळे अध्यक्ष, विजय बंब कार्याध्यक्ष, दत्तात्रय कंगले उपाध्यक्ष ,अमरनाथ लोगाणी कोषाध्यक्ष, उत्तम भाई शहा गोकुळ गंगवाल ,एस एल कुलकर्णी अनिल पांढरे जगन्नाथ थोरे वसंता तात्या आव्हाड सुवालाल भंडारी पेंटर दारूवाला विजय ससाने, रजनीताई गुजराती अध्यक्षा ज्येष्ठ महिला समिती, शैलेशा रोहम पुष्पलता सुतारताई जयश्री शहा, माधवी नेने मिनल खांबेकर चंदा कोठारी कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती यांनी केले




संपादक रवींद्र जगताप



