महाराष्ट्रराजकिय

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री दिनेश पगारे यांचा अनु. जाती मोर्चा, उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक कोपरगाव येथे दौरा संपन्न

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री दिनेश पगारे यांचा अनु. जाती मोर्चा, उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक कोपरगाव येथे दौरा संपन्न

कोपरगाव येथे आगमन झाल्यानंतर छ. शिवाजी महाराज स्मारक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.

कोपरगाव प्रतिनिधी :- दि. १०।१।२०२५ रोजी कोपरगाव येथे घर चलो अभियान सदस्य नोंदणीला गती द्या या कामी श्री. दिनेश पगारे प्रदेश महामंत्री यांनी कोपरगाव येथे अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठकीत मार्गदर्शन केले आजच प्रति बूथ किमान १०० सदस्य तसेच प्रत्येक विधानसभेमध्ये किमान पंधरा हजार नोंदणी करा असे आवाहन करण्यात आले.

जाहिरात
जाहिरात

कार्यक्रमाला उपस्थित श्री. संदीप तुकाराम निभरवणे शहराध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव, श्री. दिपकशेठ वाजे, श्री. आकाश वाजे, संस्थापक, साईदेवा प्रतिष्ठान, श्री. सचिन त्रिभुवन, श्री. जतीन निरभवणे, श्री. सागर खंदारे, श्री. यश खंदारे, श्री. विशाल निरभवणे, श्री. शरद निरभवणे, श्री. सार्थक निरभवणे, श्री. प्रकाश निरभवणे, श्री. दिलीप म्हस्के, सौ. लक्ष्मीबाई निरभवणे, सौ. रंजना निरभवणे, सौ. वनिता निरभवणे, सौ. माधुरी निरभवणे तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे