भारतीय जनता पार्टीचे चिटणीस तथा मच्छीमार संघर्ष कृती समिती अध्यक्ष प्रकाश लोणारे यांचा कोपरगाव भोई समाज तर्फे जाहीर सत्कार



भारतीय जनता पार्टीचे चिटणीस तथा मच्छीमार संघर्ष कृती समिती अध्यक्ष प्रकाश लोणारे यांचा कोपरगाव भोई समाज तर्फे जाहीर सत्कार
कोपरगाव प्रतिनिधी :- मा.श्री प्रकाश लोणारे साहेब चिटणीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश तथा मच्छीमार संघर्ष कृती समिती अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांचा कोपरगाव शहरात आगमन झाले. या निमित्ताने कोपरगाव शहर भोई समाज तर्फे यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्या बरोबर विविध विषयावर चर्चा करण्यात आली.समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यानंतर त्यांनी सांगितले की, भोई समाज मंगल कार्यालयासाठी जागा देवुन मदत करणार आहे .भोई समाज स्मारक, संत भिमा भोई व मच्छीमार सोसायटी करण्यासाठी अग्रेसर असून लवकर हि कामे मार्गी लावु .याप्रसंगी सर्व भोई समाज बांधव शहर अध्यक्ष रघुनाथ मोरे. योगेश मोरे. अर्जुन मोरे.विजय मोरे.दिपक बरदे.संनी डहांके.राहुल नंदुरबारे.अमर नंदुरबारे.किरण लाडे . सतिश शिंगाणे.पंकज मोरे.आकाश मोरे.गणेश साटोटे.वाडिले सर जावरे सर . गणेश लाडे.व सर्व भोई समाज बांधव उपस्थित होते



